Maharashtra Police Recruitment 2018- Vacancies for ASI Constable Clerk SI - Online Registration Process
Are you looking for the complete and detailed information about the latest job vacancies in Maharashtra Police? Do you want to know the recruitment Bharti Rally schedule for Maharashtra Police? Are you looking for the details of online registration and wish to apply for Police Job in Maharashtra? Below you have all the details about the Maharashtra Police Bharti and Recruitment for this year. You are requested to check the official site of Maharashtra Police for all the details. The Online Application for Maha Police recruitment is only available at the official site.
How to Apply for Maharashtra Police Recruitment 2018- Direct Bharti of Constable ASI Clerk and other Vacancies
The police department in Maharashtra has become more high tech after the introduction of online application system for Police recruitment inMaharashtra or Maharashtra Police Bharti from year 2018.
1. मी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
mahapolice.mahaonline.gov.in या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि 'नोंदणी करा' वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.
2. उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का?
नाही, प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
3. मला परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल?
ऑनलाईन अर्ज भरताना खालीलपैकी कोणत्याही पर्यायाची निवड करून आपण परीक्षा शुल्क भरणा करू शकता.
- ऑनलाईन भरणा - पेमेंट गेटवेच्या माध्यमातून
- चलान द्वारे भरणा - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेतून रोख भरणा
- महा ई-सेवा केंद्रात जाऊन पूर्ण अर्ज भरावे आणि मग शुल्क भरावे.
- PayTM च्या माध्यमातून .
4. ऑनलाईन भरणा करताना माझ्या संगणकाचा विद्युत पुरवठा/इंटरनेट जोडणी खंडित झाली. मी काय करावे?
तुम्ही पुन्हा ऑनलाईन याल, तेव्हा अर्ज करा या मेनुमधील शुल्क भरणा पर्याय निवडा, तुमच्या टोकन क्रमांकाची नोंद करून तुमची शुल्क भरणा स्थिती तपासा.
- भरणा प्राप्त झाल्यास तुम्ही आवेदन अर्ज प्रिंट करण्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवू शकता.
- भरणा प्राप्त न झाल्यास तुम्हाला भरणा प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल. (ऑनलाईन अथवा चलान चा पर्याय निवडा)
How to Apply for Maharashtra Police Recruitment 2018- Direct Bharti of Constable ASI Clerk and other Vacancies
The police department in Maharashtra has become more high tech after the introduction of online application system for Police recruitment in
The online applications for Maharashtra Police recruitment 2018 are accepted form the candidates who wish to join Maha Police from all parts of Maharashtra from various districts and rural areas of the entire Maharashtra State .
There is a definite advantage with the online applications for Maharashtra Police recruitment for both the candidates as well as the Police department.
Candidates who are willing to join the Maharashtra Police need to visit the official site of the Maharashtra Police. The process of registration is very simple. The candidates need to fill in the information required for Police Bharti in Maharashtra . Please make sure that you give the correct information about you while registering. The information like correct name, date of birth, SSC and HSC marks should be genuine and correct. Candidates must always read the instructions before registering online for Maharashtra Police Recruitment Bharti 2018.
Steps to be followed while registering online for Maharashtra Police Bharti (Recruitment) 2018
Visit the official site
https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx
Create/register your self with this site
https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx
Create/register your self with this site
You need to have an ID
After creating your username and password Login at the official site
Read the instructions and then fill your complete details that are required like education, experience, sports activity etc
Look for the announcement of Recruitment in Maharashtra Police and apply for eligible post
Take a Print of the Challan. Candidates need to pay the fee in nearest SBI bank
Update your transaction ID at the site after logging in with your ID and password. You will get a message that application procedure completed successfully and will get an Exam ID. Note down your examination ID
5. मला बँक चलान हा पर्याय निवडायचा असल्यास, मी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करावी ?
ऑनलाईन आवेदन अर्जात विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर बँक चलान हा पर्याय निवडा आणि खालील सूचनांचे पालन करून भरणा प्रक्रिया पूर्ण करा.
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चलानची प्रिंट घ्या.
- चलानची प्रिंट घेऊन दोन तासानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जा आणि शुल्क भरणा करा.
- 1-2 दिवसांत भरणा स्थिती अद्ययावत होईल.
6. अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायचे राहून गेले. मला ती कशा प्रकारे प्राप्त करता येईल?
तुम्ही ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता.
7. मी आवेदन अर्ज भरला, शुल्क भरणा प्रक्रियासुद्धा पूर्ण केली, मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही. मला अर्ज शुल्क परत मिळेल काय ?
नाही. कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही.
8. ऑनलाईन भरती अर्ज प्रक्रियेअंतर्गत मी अनेक मोड्युल्समध्ये माहितीची नोंद करीत आहे. आणि प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मला एका/अनेक रकान्यांमधल्या माहितीमध्ये बदल करायचा आहे. मला ते कसे करता येईल ?
तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज सादर करण्यापूर्वी विविध मोड्युल्समधील माहिती अद्ययावत/ बदल करू शकता (नोंदणी तपशील वगळता). यंत्रणेमार्फत तुम्हाला पूर्ण केलेल्या अर्जाचे पूर्वदृश्य दर्शविले जाईल. ही माहिती योग्य असल्याची खातरजमा केल्यानंतरच तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत तुमचा अर्ज सादर करावा. एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
9. स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावे?
छायाचित्र आणि स्वाक्षरी जेपीईजी/पीएनजी/टीआयएफएफ स्वरूपातच स्कॅन करणे आवश्यक आहे.
10. ज्या पदासाठी मी माझा ऑनलाईन आवेदन अर्ज यशस्वीरित्या सादर केला आहे, त्याच्या भरतीसंदर्भातील शंकांसाठी मी कोठे संपर्क साधावा?
तुम्ही mahapolice.support@mahaonline.gov.in येथे ई-मेल द्वारे अथवा 9015978978 या आमच्या मदत कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू सकता.
11. मी पासवर्ड विसरलो/विसरले तर ?
- मुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरलात या दुव्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम, ईमेल आयडी पर्याय निवडा.
- सादर करा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी संकेतांक प्राप्त होईल.
- अन्यथा 9015978978 ह्या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या अर्जामध्ये नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधा
12. चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास मला तो रद्द करून पुन्हा नोंदणी करता येईल काय?
होय. अर्ज रद्द करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज रद्द करू शकता. मात्र शुल्क भरणा केल्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. योग्य कारण देऊन तुम्ही अर्ज रद्द करू शकता आणि पुन्हा ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करू शकता.
Maharashtra Police has issued an employment Advertisement titled as Maharashtra Police Recruitment, candidates can apply onlline for the vacant posts as soon as possible.
ReplyDeleteI am looking for a job in Maharashtra Police and eager to know about the complete information regarding Maharashtra Police SI Recruitment 2017, In your Sites all the content quality related stuffs a too good, they are very informative. please provide me the all the educational related criteria, fees, age limit, starting and closing date of the application form and other details.
ReplyDeleteCandidates can take a sigh of relief, the most awaited Maharashtra Police SI Recruitment 2017 is avialable soon on the official website, so do not believe on the fake and irrelevant news. You can check verified and relevant news from the official website regularly. after the formal announcement of starting date of Application Form on the official website, students can check it from other non official website.
ReplyDeleteHow can I apply for the Maharashtra Police Sub Inspector Recruitment against the Police Sub-Inspector jobs.
ReplyDeleteHow can I apply for Maharashtra Police Recruitment against the Constable jobs.Send me the direct link for it.
ReplyDelete